संदेश

फ़रवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

सुरु होणार जानकी व ऋषिकेशची प्रेम कहाणी 'घरोघरी मातीच्या चुली' Gharo ghari matichya chuli today's episode

चित्र
  सुरु होणार जानकी व ऋषिकेशची प्रेम कहाणी 'घरोघरी मातीच्या चुली' Gharo ghari matichya chuli today's episode  घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ,जानकी ही फुगे फोडत बसलेली असते आणि तेव्हा सारंग  हा त्या ठिकाणी ऋषिकेश कडे जातो ऋषिकेशला बोलतो  दादा माझा नंबर कधी येणार आहे ती मुलगी कधीपासून फुगे फोडत बसली आहे, तेव्हा ऋषीकेश सारंगला बोलतो नंबर येत नसतो तर तो आणावा लागतो आणि तो आपल्या जवळची बंदूक घेऊन जानकीच्या  समोर लावलेले फुगे फोडतो तेव्हा जानकीला अतिशय राग येतो आणि ती  रागाने पाठीमागून वळून   पाहते आणि ऋषिकेश ला विचारते  तुम्ही ही फुगे का फोडले तेव्हा ऋषिकेश तिला उत्तर देतो तुम्ही केव्हापासून प्रयत्न करत आहात फक्त मी तुमची मदत केली आणि त्यावेळेस त्यास फुगे स्टॉलचा मालखा ऋषिकेशला बक्षीस देतो आणि बोलतो हे घ्या तुमचे बक्षीस आणि ऋषिकेश  ते बक्षीस घेऊन जानकीला बोलते हे बक्षीस तुम्ही ठेवा तेव्हा जानकीला राग येतो आणि जानकी ही ते बक्षीस फेकून देते आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी मास्क घेतलेला एक व्यक्ति येतो आण...

अष्टविनायक महाराष्ट्र (मराठी )

चित्र
  अष्टविनायक महाराष्ट्र (मराठी ) हिंदु धर्मात, गणपतीला प्रथम देवताचे स्थान आहे, महाराष्ट्रात गणपतीचे अष्टविनायक असे आठ प्राचीन मंदिर आहेत. पुणे जिल्ह्यातील ५, रायगड जिल्ह्यात दोन आणि अहमदनगर जिल्ह्यात एक मंदिर येते, म्हणून या ब्लॉगमध्ये आपल्याला अष्टविनायक बद्दल पूर्ण माहिती आहे. १ मोरगाव मोरेश्वर- मोरगाव हे पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर पुणे-बारामती रस्त्यावर वसलेले आहे, हे येथील गणपतीला मोरेश्वर म्हणून ओळखले जाते, पौराणिक कथानुसार गणपती  मोरावर  बसून या ठिकाणी आले होते म्हणूनच येथील गणपतीला  मोरेश्वर हे नाव प्राप्त झाले गणपतीच्या डोळ्यांत आणि बेंभी मध्ये हिरा बसवला आहें अष्टविनायकात मोरेश्वरला पहिले स्थान आहे. 2 सिद्धिविनायक सिद्धटेक -  अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्या मध्ये भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात सिद्धिविनायकचे अतिशय सुंदर मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केले आहे . सिद्धटेक पुण्यापासून 103 किमी अंतरावर आहे.अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे.  3 ...