सुरु होणार जानकी व ऋषिकेशची प्रेम कहाणी 'घरोघरी मातीच्या चुली' Gharo ghari matichya chuli today's episode
सुरु होणार जानकी व ऋषिकेशची प्रेम कहाणी 'घरोघरी मातीच्या चुली' Gharo ghari matichya chuli today's episode
घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ,जानकी ही फुगे फोडत बसलेली असते आणि तेव्हा सारंग हा त्या ठिकाणी ऋषिकेश कडे जातो ऋषिकेशला बोलतो दादा माझा नंबर कधी येणार आहे ती मुलगी कधीपासून फुगे फोडत बसली आहे, तेव्हा ऋषीकेश सारंगला बोलतो नंबर येत नसतो तर तो आणावा लागतो आणि तो आपल्या जवळची बंदूक घेऊन जानकीच्या समोर लावलेले फुगे फोडतो तेव्हा जानकीला अतिशय राग येतो आणि ती रागाने पाठीमागून वळून पाहते आणि ऋषिकेश ला विचारते तुम्ही ही फुगे का फोडले तेव्हा ऋषिकेश तिला उत्तर देतो तुम्ही केव्हापासून प्रयत्न करत आहात फक्त मी तुमची मदत केली आणि त्यावेळेस त्यास फुगे स्टॉलचा मालखा ऋषिकेशला बक्षीस देतो आणि बोलतो हे घ्या तुमचे बक्षीस आणि ऋषिकेश ते बक्षीस घेऊन जानकीला बोलते हे बक्षीस तुम्ही ठेवा तेव्हा जानकीला राग येतो आणि जानकी ही ते बक्षीस फेकून देते आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी मास्क घेतलेला एक व्यक्ति येतो आणि तो ते बक्षीस झेलतो आणि तो स्वतःशी बोलतो जशी आहे तशी माझी जानकी फक्त या मकरंदचीच आहेस आता पुढे येणाऱ्या भागांमध्ये जानकी व मकरंद त्याचबरोबर ऋषिकेश यांचे भूतकाळामध्ये काय नाते होते हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे.

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any inquiry let me know.