संदेश

फ़रवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

किल्ले रायगड "पूर्वेकडील जिब्राल्टर" 'Raigad Fort' Capital Of Chatrapati Shivaji Maharaj (Gibraltar of the East)

चित्र
किल्ले रायगड  "पूर्वेकडील जिब्राल्टर" 'Raigad Fort' Capital Of Chatrapati Shivaji Maharaj  (Gibraltar of the East)   Raigad Fort Maharashtra किल्ले रायगड (किल्ले रायरी) हा मराठा साम्राज्याची राजधानी, मराठी माणसाचा स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या संप्रभुकतेचे सर्वोच्च प्रतीक आहे. युरोपियन लोकांनी या गडाची भक्कम बनावट पाहून त्याला "पूर्वेकडील जिब्राल्टर" (Gibraltar of the East) असे संबोधले होते. १. भौगोलिक स्थान आणि भौगोलिक रचना स्थान: महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हा किल्ला स्थित आहे. उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे २, ७०० फूट (८२० मीटर) उंचीवर हा गड आहे. दुर्गम बनावट: तिन्ही बाजूंनी सरळ उभे कडे आणि मागे दाट जंगल यामुळे शत्रूला सहजासहजी आक्रमण करणे अशक्य होते. २. ऐतिहासिक महत्त्व आणि कालक्रम (Historical Significance) वर्ष / काळ ऐतिहासिक घटना आणि महत्त्व इ. स. १०३० चंद्रराव मोरे यांच्या काळात या गडाचा उल्लेख 'रायरी' असा होता. १६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून ...

अष्टविनायक महाराष्ट्र (मराठी )

चित्र
  अष्टविनायक महाराष्ट्र (मराठी ) हिंदु धर्मात, गणपतीला प्रथम देवताचे स्थान आहे, महाराष्ट्रात गणपतीचे अष्टविनायक असे आठ प्राचीन मंदिर आहेत. पुणे जिल्ह्यातील ५, रायगड जिल्ह्यात दोन आणि अहमदनगर जिल्ह्यात एक मंदिर येते, म्हणून या ब्लॉगमध्ये आपल्याला अष्टविनायक बद्दल पूर्ण माहिती आहे. १ मोरगाव मोरेश्वर- मोरगाव हे पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर पुणे-बारामती रस्त्यावर वसलेले आहे, हे येथील गणपतीला मोरेश्वर म्हणून ओळखले जाते, पौराणिक कथानुसार गणपती  मोरावर  बसून या ठिकाणी आले होते म्हणूनच येथील गणपतीला  मोरेश्वर हे नाव प्राप्त झाले गणपतीच्या डोळ्यांत आणि बेंभी मध्ये हिरा बसवला आहें अष्टविनायकात मोरेश्वरला पहिले स्थान आहे. 2 सिद्धिविनायक सिद्धटेक -  अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्या मध्ये भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात सिद्धिविनायकचे अतिशय सुंदर मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केले आहे . सिद्धटेक पुण्यापासून 103 किमी अंतरावर आहे.अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे.  3 ...