संदेश

अप्रैल, 2024 की पोस्ट दिखाई जा रही हैं

'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.

चित्र
 'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews  ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरची धुळवड अगदी उत्साहात साजरी होत असते प्रत्येक जण एकमेकांना रंग लावत असतात मग काही वेळानंतर तेथे पुर्णाआजी येतात तेव्हा अस्मिता पळत  जाते आणि आजी असं म्हणून पुर्णाआजीला  रंग लावते त्या खूपच खुश होतात आणि सायलीकडे पाहतात तर ती एकटीच उभी असल्यामुळे त्या विचारतात ही का अशी उभी आहे ग त्यावेळी अस्मिता म्हणते अर्जुनची वाट पाहत असेल बाकी काय असं म्हणून ती लगेच नाक मुरडते मग काही वेळानंतर तेथे प्रताप येतो आणि म्हणतो पुर्णाआजी मी तुला रंग लावणार असं म्हणून तो देखील आता पुर्णाआजी रंग लावतो तेवढ्यातच कल्पना विमल त्याचबरोबर सायली देखील तेथे येतात सायली पुर्णाआजी रंग लावून म्हणते हॅपी होळी पुर्णाआजी असं म्हणून ती आशीर्वाद देखील घेते तेव्हा त्या देखील सायली ला आशीर्वाद देतात पुढे पुर्णाआजी विचारतात अरे अश्विन आहे कुठे? तेवढ्यातच अश्विन आत येथे येतो आणि पूपुर्णाआजी विचारतात की अरे तू कुठे गेला होतास एवढा वेळ तो म्हणतो मी दादाला बोलवायला गेल

'ठरलं तर मग' आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review

चित्र
  'ठरलं तर मग'  आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review  ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार  आहोत अस्मिता म्हणते ते सर्वकाही तन्वी ने केलं मी नाही त्यावेळी कल्पना म्हणते तन्वी माझी मुलगी नाहीये तू माझी मुलगी आहे अगं तुझ्यावर आम्ही एवढे दिवस जे काही संस्कार केलेत ना ते तर वाया जाऊ देऊ नकोस आणि तुझा प्रायचित्त  हेच असेल या होळीसमोर तू आता सायलीची माफी मागायचीस त्यावेळी सायली म्हणते आई या सर्वांची गरज नाहीये.  कल्पना म्हणते की सायली तू जरा थांब असं म्हणून ती अस्मिताला पुन्हा पुन्हा सांगू लागते की सायलीची माफी माग पटकन अस्मिता म्हणते मी अजिबात माफी मागणार नाहीये तेंव्हा प्रताप म्हणतो तुझ्या आईचा ही  माफी माग कारण घरामध्ये  जेव्हा आनंदाचे क्षण आले आहेत तेव्हा तुझ्यामुळे त्यावर विरजण पडलय आता आडवेढे न घेता लगेच तू सायलीची माफी माग असं प्रताप म्हणतो आता तिचाही नाईलाज होतो म्हणून ती पुढे येते आणि साईलीला म्हणते माझ्याकडून चूक झाली मला माफ कर असं म्हणून ती आता लगेच होळीमध्ये नारळी टाकते.  सायलीचा तिला खूप राग आलेला असतो मग आता कल्पना म्हणते खऱ्या अर